कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ७४ गावच्या यात्रा रद्द

सोलापूर (प्रतिनिधी) : कोरोना कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दि.२५ मार्च रोजी गुढीपाडव्याचा व्हायरसला रोखण्यासाठी विविध देण्यात आलेला आहे. मार्च व सण असून त्यानंतर हिंदू धर्मातील उपाययोजना करण्यात येत आहेत. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील देव-देवतांच्या यात्रांना सुरूवात गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावात ग्रामदैवताची यात्रा होणार आहे. त्यामुळे मार्चपेक्षाही सर्व यात्रा व धार्मिक कार्यक्रम रद्द भरत असते. एप्रिल महिन्यात मोठया प्रमाणात करण्याचा निर्णय झाला आहे. यात्रेसाठी हजारो भाविक एकत्र यात्रा भरणार आहे. सध्या ३१ मार्च त्यानुसार एकूण ७४ यात्रा रद्द जमतात. भाविकांची ही गर्दी पर्यंतच्या यात्रा रद्द झाल्या असून करण्यात आल्या आहेत. यात्रा पंच टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढे हीच परिस्थिती कायम कमिटीतील सदस्यांना नोटिसा ३१ मार्चपर्यंतच्या सर्व यात्रा रद्द राहिल्यास एप्रिल महिन्यातीलही बजावून यात्रा रद्द करून केवळ करण्याच्या सुचना पंच कमिटीतील यात्रा रद्द करण्याबाबत धार्मिक पुजाअर्चा करण्याच्या सदस्यांना नोटीस बजावून दिल्या प्रशासनाकडून हालचाली सुरू सुचना पोलीस प्रशासनाकडून आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील झाल्या आहेत. त्याबाबत संबंधित देण्यात आल्या असून त्याला सध्या ७४ गावच्या यात्रा रद्द गावातील यात्रांची माहितीही गोळा गावकऱ्यांकडून प्रतिसादही मिळत करण्यात आल्या आहेत. उरूस, करण्यात येत आहे. आहे. पालखी मिरवणुका, भजन, या यात्राशिवाय सांस्कृतिक, कोरोना या भयानक साथीच्या कीर्तन, प्रवचन, सामाजिक नाटक, धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात रोगामुळे जगभरात हाहाकार पारायण, मनोरंजनात्मक व आल्याचे पोलीस प्रशासनाकडून माजला आहे. खबरदारीचा उपाय करमणुकीचे कार्यक्रमही रद्द सांगण्यात आले. कोरोना व्हायरस म्हणून जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. मात्र या संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत परंपरेनुसार सुरू असलेले सर्व सर्वधर्मीय लोकांकडून सकारात्मक आहेत. जिल्ह्यात जमावबंदीचा धार्मिक विधी पार पाडण्यास प्रतिसाद मिळत आहे. लोक आदेश लागू करून कुठेही गर्दी परवानगी देण्यात आलेली आहे. स्वतःहून पुढे येऊन गर्दीचे होणार नाही, याची खबरदारी धार्मिक भावना दुखावणार नाहीत, कार्यक्रम रद्द करीत असल्याचे घेण्यात येत आहे. गर्दी होणारे सर्व याची खबरदारी घेतली जात आहेत. सांगण्यात आले.