नया मरवडे (प्रतिनिधी) : मरवडे ता.मंगळवेढा येथील रयत शिक्षण ता. संस्थेच्या हनुमान विद्यामंदिर प्रशाला येथील इयत्ता आठवीतील १२ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत एन.एम.एम.एस) जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. प्रशालेतील श्रुतिका श्रीकांत मेलगे ही विद्यार्थीनी मंगळवेढा तालुक्यात पहिली आली आहे. हनुमान विद्या मंदिर प्रशालेतील ४८ विद्यार्थी एन.एम.एम.एस. | मरवडे (ता.मंगळवेढा) येथील हनुमान विद्या मंदिर प्रशालेत राष्ट्रीय परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या |आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) जिल्हा गुणवत्ता विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी पास यादीतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य हनुमंत वगरे, पर्यवेक्षक झाले असून १२ विद्यार्थ्यांनी |बी.जे.शेलार व मागर्दशक शिक्षक युवराज पाटील,धनाजी जाधव गुणवत्ता यादीत स्थान पटकावीत आदी. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. प्रकाश शिंदे यांनी सर्वसाधारण कार्यकारणी सदस्य डॉ.राजेंद्र या विद्यार्थ्यांना नववी ते बारावी प्रवर्गातून तर आरती विष्णु जाधव, सल्लागार समितीचे सदस्य पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रति वर्ष १२ दोलताडे हिने एनटी-सी व क्रांती अॅड.नंदकुमार पवार, स्थानिक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार सुरेश लोहार हिने एनटी-बी स्कूल कमिटी सदस्य बसाप्पा आहे. प्रवर्गातून यश संपादन केले. येडसे, गोविंद चौधरी, प्राचार्य प्रशालेतील श्रुतिका श्रीकांत यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षक हनुमंत वगरे, पर्यवेक्षक बी.जे. मेलगे, रोहित प्रकाश टोमके, युवराज पाटील, धनाजी जाधव, शेलार, सेवानिवृत्त प्राचार्य प्रतिक्षा दशरथ गणपाटील, ऋतुजा सुनील सोनार यांचे मार्गदर्शन साहेबराव पवार,संभाजी रोंगे, सोमनाथ पोतदार, प्रणिता पोपट लाभले. अंबादास पवार, सरपंच ताई गाढवे, यशराज सिताराम पवार, यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक मासाळ, उपसरपंच विजय पवार रोहन बापू जाधव, प्रतिक्षा दादासो शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेच्या व ग्रामस्थांनी यांनी अभिनंदन कुंभार, रोहित प्रकाश माने, साक्षी मध्य विभागाचे अधिकारी महामुनी, केले.
एन.एम.एम.एस परीक्षेत मरवडेची श्रतिकामेलगतालुक्यात प्रथम