जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर शाळेचा पंचविसावा रौप्यमहोत्सव वर्ष उत्साहात साजरा

कचरेवाडी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर (कचरेवाडी) येथे शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी वाजता रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे शिक्षक ताटे गुरुजी यांनी डोंगरगाव केंद्रातील सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षक वर्गांचा सत्कार व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव काळुगे। कचरेवाडी गावचे सरपंच हनमंत कोळेकर, उपसरपंच सिंधुताई शिंदे, माजी सरपंच रंगनाथ काळुगे, माछद्र भासल, दामाजी जाधव गुरुजी, तानाजी हजारे , जतकर , दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर (माऊली) भगरे, साप्ताहिक बळवंत ज्ञानचे संपादक महादेव वाघमारे तसेच उपस्थित सर्व शिक्षकवर्ग व शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पंचविसावा रौप्यमहोत्सवी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक वर्ग व उपस्थितांचे गुलाब पुष्प, हार, शाल व चिक्कू चे वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. ___वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. _विशेष म्हणजे या शाळेतील माजी विद्याथा उपस्थित राहिल व त्याचाहा शाळच्या वतीन सत्कार करण्यात आला. शाळताल विद्याथ्याना स्वागत गात व आइ-वाडलाविषया भाषण मोठ्या उत्साहाने गायन कल. आलल्या सव शिक्षक व ग्रामस्थ तसेच राजकीय मंडळींसाठी डळासाठा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला माठ कार्यक्रम प्रमुखाना होता, सर्वानी भोजनाचा आस्वाद दाखविण्यात आले. तसच शालय घेतला. त्यानतर डिजिटल एलईडी व्यवस्थापन सामतान या द्वार शाळताल आज पयत पतलल कायक्रमासाला मा० श्रय घतल.