सोलापुर जिल्हा मार्गाचे मजबूतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण मंजूरी मिळून जास्तीत जास्त निधी मिळावा गौरव खरात यांची सुशिलकुमार शिंदे यांचेकडे मागणी
मोहोळ (प्रतिनिधी ) मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी, अंकोली, इंचगाव, येणकी ते कोरवली हा जिल्हा मार्गाचे मजबूतीकरण, रूंदीकरण, डांबरीकरणाचे मंजूरी मिळून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी माजी केंदीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेकडे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांनी केली होती. . त्यांच्…